विक्रम आणि वेताळ आता मॉडर्न झालेत म्हणे... विक्रमादित्याचा पुनर्जन्म झालाय आणि आता त्याचं नाव विकी आहे... वेताळ तोच असला, तरी त्याच्या नावाचा शॉर्टफॉर्म झालाय... वेत्या! असं असलं, तरी त्यांचा नित्यक्रम काही चुकलेला नाही... अजुनही विकी जंगलात जातो आणि वेताळाला घेऊन येतो... वेताळ त्याला गोष्टी सांगतो... बघुयात काय करतायत विकी आणि वेत्या!!!